¡Sorpréndeme!

मध्य नागपूरमध्ये प्रवीण दटके समर्थकांचा भाजप निषेध

2019-10-02 106 Dailymotion

मध्य नागपूरमधून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना रिपीट करण्यात आले दिवंगत प्रभाकरराव दटके हे भाजपाचे वजनदार नेते होते त्यांचे सुपूत्र प्रवीण दटके हे महापौर राहिले आहे सध्या ते भाजपाचे शहराध्यक्ष आहेत दर वेळी मध्य नागपुरसाठी त्यांचे नाव चर्चंत राहाते आणि दरवेळी त्यांना उमेदवारी मिळत नाही याही वेळेस तसेच झाले त्यांच्या समर्थकांनी महाल येथील बडकस चौकात बॅनरबाजी करीत नाराजी व्यक्त केली भाजपामध्ये जातीचे राजकारण कधीपर्यत चालेल? अशी बॅनरबाजी करीत दटके समर्थकांनी निषेध व्यक्त केला