पैठणच्या धरणाचे १६ दरवाजे गुरुवारी दोन फुटने उघडण्यात आले आहे त्यामुळे गोदावरी नदीला पुरपरिस्थती निर्माण झाली आहे गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी तिच्यावरील राक्षसभुवन शनी मंदिर आहे गुरुवार, शुक्रवार, आज शनिवारीही मंदिराला पाण्याचा वेढा कायम आहे त्यामुळे दर्शन व्यवस्था बंद करून मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे