¡Sorpréndeme!

पुण्यातील मित्रमंडळ चौकात अग्निशमन दलाने तान्ह्या बाळाला असे वाचवले

2019-09-26 13 Dailymotion

पुणे - अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या तान्ह्या बाळाला कर्तव्य तत्परतेने कसे वाचविले त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे यातील प्रत्येक क्षण हृदयाचे ठोके वाढवणारा आहे