¡Sorpréndeme!

सिन्नर घोटी येथील उद्यानात भाविकांसाठी फुलपाखरू ठरत आहेत विशेष आकर्षण

2019-09-21 2 Dailymotion

नाशिक - सिन्नर घोटी मार्गावर पिंपळगाव (मोर) या गावाच्या परिसरात श्री अण्णा गुरुजी यांनी 65 फूट उंचीची कुबेर धन्वंतरी मूर्ती असलेल्या ठिकाणी भाविकांसाठी उद्यान तयार केले नैसर्गिक सानिध्यात असलेल्या या ठिकाणी वन्यजीवांचाही वावर मोठ्या प्रमाणात आहे तसेच या धार्मिक स्थळावर विविध प्रकारचे फुलपाखरू आलेल्या भाविकांचे मन आकर्षित करतात दिव्य मराठी नाशिकचे निवासी संपादक जय प्रकाश पवार यांनी हे सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत