¡Sorpréndeme!

फ्लर्ट करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या

2019-09-20 1 Dailymotion

मुलीला इम्प्रेस करताना अनेकदा मुलं विचार करतात की मुलगी पटणार नाही आणि ते निराश व्हायला लागतात. हा विचार वागणुकीवरून दिसून येतो आणि खरंच मुलगी हातातून सटकते.