¡Sorpréndeme!

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा

2019-09-20 5 Dailymotion

बुधवारी सकाळी स्नानादि करून गणपतीच्या देवळात जाऊन दूर्वा अर्पित कराव्या. दूर्वांची 11 किंवा 21 दूर्वांची जुडी अर्पित करावी.