¡Sorpréndeme!

गॅसच्या सहाय्याने धावणारी सायकल

2019-09-20 0 Dailymotion

एका फ्रेंच र्स्टाटअप कंपनीने अल्फा बाईक या नावाने हायड्रोजन पॉवर्ड सायकल बनवली आहे. प्राग्मा इंडस्ट्रिज नावाची ही कंपनी गॅसवर चालणारी सायकल बनवणारी जगातील पहिली कंपनी ठरली आहे.