जगात अनेक छोट्या आकाराचे व कमी लोकसंख्येचे देश आहेत. मात्र, मोलोसिया एक देश अनोखाच आहे. या देशाची लोकसंख्या केवळ 33 असून त्यामध्ये चार कुत्र्यांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या नेवाडामध्ये हा देश आहे.