¡Sorpréndeme!

सनी लिओन झळकणार मराठी‍ सिनेमात

2019-09-20 1 Dailymotion

सनी लिओन लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देणार आहे. 'बॉयझ' या चित्रपटात ती आयटम डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत गुप्ते याने दिली आहे.