¡Sorpréndeme!

सलमानच्या घरासमोरचे सार्वजनिक शौचालय हटणार नाही

2019-09-20 0 Dailymotion

सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी घरासमोरील सार्वजनिक टॉयलेट हटवण्यात यावे अशी मागणी केली होती.