रोबोटिक प्रक्रियेद्वारे किडनी ट्रान्सप्लांट केले गेलेले अंधेरीतील 59 वर्षीय सी. एन. मुरलीधरन हे शहरातील पहिले रूग्ण ठरले आहेत. रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांटमुळे आपल्याला जास्त वेदना झाल्या नसल्याचे अतिशय कमी वेळात बरे झालेले मुरलीधरन सांगतात.