¡Sorpréndeme!

सोमनाथ मंदिरात आकर्षक लाइट आणि साउंड शो

2019-09-20 0 Dailymotion

देशातील 12 ज्योर्तिलिंगामध्ये प्रथम मानले जाणारे सोमनाथ महादेव मंदिरात लाइट आणि साउंड शो सुरू करण्यात आले आहे. या शोद्वारे पर्यटकांना मंदिराचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती दिली जाईल.