येथे सापाच्या जोडीला बघून लोकांना सिनेमातील दृश्य आठवू लागले. सापाचं हे जोडपं 5 मिनिटापर्यंत असेच आपल्या मस्तीत नृत्य करत राहिलं.