लोकांना अचंबित करणारी जगामध्ये अनेक ठिकाणे आहेत. तुर्कीमधील पमुक्कलेचे डोंगरही अशाच ठिकाणांपेकी असून तिथे जागोजागी निसर्गत: स्वीमिंग पुल्सची निर्मिती झालेली आहे. विशेष म्हणजे या डोंगरांवरुन वाहणार्या झर्यांचे पाणी अतिशय उष्ण होते व काही जागी तर उकळतेसुद्धा.