साप बघितल्यावर सामान्य माणूस घाबरतोच, त्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. परंतू केरळ येथील रहिवासी वावा सुरेश असा स्नेक चार्मर आहे ज्यासमोर साप आणि किंग कोब्रासारखे प्राणघातक जीवदेखील नतमस्तक होतात.