गुढी उभारण्यासाठी जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे, चांदीचे भांडे किंवा घरातील एखादे कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.