डीजीसीए ने देशात तयार पहिल्या सहा सीटर विमानाचे रजिस्ट्रेशन केले. मुंबईच्या कॅप्टन अमोल यादव यांनी स्वत: तयार केलेले एअरक्राफ्ट आता ते स्वत: उडवू शकतील.