¡Sorpréndeme!

रंग सावळा झाला? हे पदार्थ टाळा...

2019-09-20 0 Dailymotion

काही पदार्थ खाण्या पिण्याचा परिणाम आमच्या त्वचेवरही होत असतो. काही पदार्थांमुळे स्किन डॅमेज होते आणि गोरी त्वचाही सावळी पडू लागते. त्वचा सावळी पडत असेल तर हे पदार्थ खाणे पिणे टाळावे: