यंदा लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. 15 मेच्या आसपास मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.