‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं…?’ अखेर दोन वर्षांनंतर याचं उत्तर सर्वांना मिळाले आहे. कारण दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'बाहुबली - 2 द कन्क्ल्युजन' सिनेमा देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.