¡Sorpréndeme!

मराठा क्रांती मोर्चा : वेब वार्ता

2019-09-20 0 Dailymotion

मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत.या मोर्चाच्यांना यशस्वी करण्यासाठी मराठा बांधव, नेते, कार्यकर्ते, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून झटत आहे.