झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत राजनंदिनीने आईसाहेब आणि जयदीपच्या नावावर संपत्ती केल्याने विक्रांतला धक्का बसतो.