¡Sorpréndeme!

२५ एप्रिल २०१८ चे इंदुरीकर महाराज यांचे लेटेस्ट कॉमेडी कीर्तन l औरंगाबाद l Indurikar Maharaj Kirtan

2018-04-27 14 Dailymotion

महाराष्ट्र भूषण, समाज प्रबोधन कार इंदुरीकर महाराज यांचे औरंगाबाद येथे झालेले कीर्तन, आमदार सुभाषजी झांबड यांच्या अभिष्ठचिंतना निम्मित इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला, इंदुरीकर महाराज हे मनोरंजनाच्या माध्येमातून सामाज प्रबोधनाचे काम करत असल्या मुळे फक्त ज्येष्ठ नागरिकाच नव्हे तर समाजाच्या सर्व थरातील लोक इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाला हजार असतात, इंदोरीकर महाराज हे सध्याचे सर्वात लोकप्रिय किर्तनकार म्हणून हभप इंदुरीकर महाराज हे ओळखले जातात. किर्तन-भजन हे पारंपरिक प्रकार आजच्या जमान्यात मागे पडल्याचे बोलले जाते, पण आजही वयोवृद्धांसोबतच तरूणाईलाही किर्तन आवडते. इंदुरीकर महाराज मानवी जीवनातील ज्वलंत उदाहरणं देत असल्यामुळे ते लोकप्रिय होत आहे. भाषा तिखट असली तरी ती लोकांना भावते हे किर्तनाला होणाऱ्या गर्दीवरून दिसतंय...तेव्हा ऐका इंदुरीकर महाराज यांचं किर्तन...
आयोजक : सह्याद्री युवा प्रतिष्ठान, बाचगर डेव्ह्ल्पर्स औरंगाबाद.


Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
You tube -
Facebook -
Instagram -
Twitter -
Website -


Write us : [email protected]
Whatsapp : 8100007744

Thank You!!