¡Sorpréndeme!

अमेरिकेत मूळ भारतीय गुजराती वर गोळ्या झाडून लूटचा थर्रारक व्हिडिओ

2017-06-13 120 Dailymotion

अमेरिकेच्या अटलांटा शहरात सोमवारी एका गुजरातीची त्याच्या डिपार्टमेंटल स्टोर मध्ये घुसून २ व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली आणि सर्व रोकड रक्कम लुटून फरार झाले या,हत्येची घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली होती.