¡Sorpréndeme!

महेंद्रसिंग धोनी डान्स यांचा लुंगी डान्स

2017-05-19 78 Dailymotion

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉटने मैदानात भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवतो. कोणताही चेंडू मैदानाबाहेर मारण्याची धोनीची क्षमता आहे. पण क्रिकेटच्या मैदानात हवा तसा वावर करणारा महेंद्रसिंग धोनी डान्स फ्लोअरवर येतो तेव्हा काय होतं...त्यातही त्याच्यासमोर डान्सिंग देवा प्रभू देवा असेल तेव्हा काय होईल याचा विचार करा. जास्त विचार करण्याची गरज नाही