LIVE Aniruddha Bapu Discourse Fear is the cause of Inertia of Intellect) भीती आहे बुद्धीच्या जडत्वाचे कारण
लहानपणापासून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भित्यांना दडपून त्यांना भित्रे बनवू नका, त्यांना भक्तीतून निर्भय बनवा. भक्तीचा पाया असला तर त्यांचे पाऊल कधीच वाकडे पडत नाही. भगवद्भक्ती करून बुद्धीला जडत्व येऊ न देता मानवाने निर्भय बनले पाहिजे, असे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक 15 मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv
Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------